Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 25:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 25:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy