नीतिसूत्रे 25:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते. Viz kapitola |