नीतिसूत्रे 25:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्या कानाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात, तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्या कानासाठी सुज्ञ म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे. Viz kapitola |