नीतिसूत्रे 24:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात. Viz kapitola |