Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 24:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 “मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन,” असे म्हणू नको.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 24:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy