नीतिसूत्रे 24:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध. Viz kapitola |