नीतिसूत्रे 24:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “तू नीतिमान आहेस” असे जो दुर्जनास म्हणतो, त्याला लोक शाप देतील, राष्ट्रे त्याचा तिटकारा करतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जो कोणी दुष्टाला “तू निर्दोष आहेस,” असे म्हणतो त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्याचा धिक्कार करतील. Viz kapitola |