नीतिसूत्रे 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. Viz kapitola |