नीतिसूत्रे 24:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात. Viz kapitola |