Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 24:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy