नीतिसूत्रे 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण तो आपल्या मनात घास मोजणार्यासारखा आहे, तो तुला “खा, पी” म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. तो तुला म्हणतो “खा आणि पी” परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते. Viz kapitola |