नीतिसूत्रे 23:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दुष्टदृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नकोस. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस; Viz kapitola |