नीतिसूत्रे 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, कारण पंख उगवताच गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल. Viz kapitola |