Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy