नीतिसूत्रे 23:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते! Viz kapitola |