Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy