नीतिसूत्रे 23:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको. Viz kapitola |