नीतिसूत्रे 23:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर: Viz kapitola |