Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस, परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy