नीतिसूत्रे 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझ्या मुला, जर तुझे अंतःकरण सुज्ञ असेल तर माझे मन खरोखरच आनंदी होईल; Viz kapitola |