नीतिसूत्रे 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण आहे याचे निरीक्षण कर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा तू अधिकार्यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे, Viz kapitola |