नीतिसूत्रे 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. Viz kapitola |