नीतिसूत्रे 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. Viz kapitola |