नीतिसूत्रे 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. Viz kapitola |