Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 22:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 22:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy