Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 22:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 22:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy