नीतिसूत्रे 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 रागीट मनुष्याशी मैत्री करू नकोस; कोपिष्ठाची संगत धरू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका, Viz kapitola |