Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 22:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20-21 सत्याच्या वचनांचे तत्त्व तुला कळवावे, व तुला पाठवणार्‍यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावीत म्हणून मसलती व ज्ञान ह्यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy