नीतिसूत्रे 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा. Viz kapitola |