नीतिसूत्रे 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण ती तू अंतर्यामी वागवली व आपल्या वाणीच्या ठायी स्थापली तर किती चांगले होईल! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल. Viz kapitola |