नीतिसूत्रे 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील. Viz kapitola |