नीतिसूत्रे 22:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल. Viz kapitola |