Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!”

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 22:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy