नीतिसूत्रे 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते. Viz kapitola |