नीतिसूत्रे 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे. Viz kapitola |