नीतिसूत्रे 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कष्ट करणार्यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल. Viz kapitola |