Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy