नीतिसूत्रे 21:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 अधिक मिळावे यासाठी तो दिवसभर तीव्र इच्छा करतो, परंतु नीतिमान राखून न ठेवता दान देतात. Viz kapitola |