नीतिसूत्रे 21:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 सुज्ञ मनुष्य बलवानाच्या शहराविरुद्ध जाऊ शकतो आणि ज्या किल्ल्यावर ते भरवसा ठेवतात ते तो उद्ध्वस्त करतो. Viz kapitola |