Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्‍यांचा त्यामुळे नाश होतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy