नीतिसूत्रे 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? Viz kapitola |