नीतिसूत्रे 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल? Viz kapitola |