नीतिसूत्रे 20:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते, आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते. Viz kapitola |