Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy