Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy