Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy