नीतिसूत्रे 20:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 “हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो. Viz kapitola |