नीतिसूत्रे 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत. Viz kapitola |