Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 2:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy