Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 2:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy